किस करताना पुरुष महिलांच्या स्तनांना का स्पर्श करतात, यामागे नेमका काय असतो अर्थ?

जेव्हा एखादा पुरुष महिलेचं चुंबन घेताना तिच्या स्तनांना स्पर्श करतो, त्यावेळेस याचा अर्थ स्पष्ट असतो की त्याला चुंबनाव्यतिरिक्त बरेच काही हवे असते. पण प्रत्येक वेळेस हाच अर्थ असेल, हे देखील गरजेचं नव्हे. हे सारं काही महिला जोडीदारावरच अवलंबून असते.
तुमचा जोडीदार देखील चुंबन घेताना तुमच्या स्तनाला स्पर्श करतो का? पण या सगळ्याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? असे होण्यामागील कारणे अनेक असतात. यादरम्यान शरीरामध्ये एंडोर्फिन आणि फेरोमोन हार्मोनचा स्त्राव होण्यास सुरुवात होते. पण ही एक वाईट गोष्ट आहे का? हे सारं कोणत्या वेळेस, कधी आणि कशा स्वरुपात घडते, त्या-त्या परिस्थितीवरच अवलंबून असते. तसंच हे केवळ पुरुषांवरच नव्हे तर महिला जोडीदारावरही अवलंबून असेत की तुम्ही याचा स्वीकार करता की नाही. दरम्यान पुरुषांच्या वागण्यामागील नेमका अर्थ काय असतो, हे आपण या लेखाद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

शारीरिक स्वरुपात अधिक आवड
जेव्हा एखादा पुरुष महिलेचं चुंबन घेताना तिच्या स्तनांना स्पर्श करतो, तेव्हा याचा स्पष्ट अर्थ असतो की त्याला चुंबनापेक्षा तुमच्याकडून बरेच काही हवे असते. जर तुमचा पार्टनर चुंबन घेताना प्रत्येक वेळेस तुमच्या स्तनाला स्पर्श करत असेल तर त्याला तुमच्या शरीरामध्ये अधिक आवड असते. तसंच त्याचं तुमच्यावर प्रेम नसून केवळ तुमच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा असेल, हे देखील याद्वारे दिसून येते. यादरम्यान कदाचित किस करताना तुम्ही पुढे देखील जाऊ शकता, पण प्रत्येक वेळेस चुंबन घेताना तुमच्या स्तनाला स्पर्श केल्यास याचा अर्थ असा होतो की त्याला तुमच्यापेक्षा तुमच्या स्तनांमध्ये अधिक आवड आहे.

भावनिक संबंध
विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, एखाद्या पुरुषाला तुमच्यासोबत अगदी जवळचे नाते असल्याची जाणीव होते, त्यामुळेही तो असं काहीतरी करत असेल. म्हणूनच कदाचित त्याला तुम्हाला मिठीत घ्यायचे असेल आणि यादरम्यानच त्याचा हात तुमच्या स्तनांवरून फिरवला जात असेल. जर तुम्ही दोघेही अनेकदा एकमेकांच्या जास्त जवळ आले असाल, तर कदाचित तुमच्यात खरेच भावनिक नाते असू शकते. तर संबंधित व्यक्तीच्या मनात केवळ सेक्सची इच्छा नसणार हे लक्षात घ्या.

स्तनांना स्पर्श करणं का आवडते?
याची अनेक कारणे आहेत. तुमचे स्तन लहान असोत किंवा मोठे, पण काही पुरुषांना त्यांना स्पर्श करणं खूप आवडते. जेणेकरून त्यांना स्वतःला तुमच्या हृदयाच्या जवळ असल्यासारखे वाटते. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटले, पण तुमच्या हृदयाचे ठोके त्यांना आपल्या हाताने जाणून घ्यायचे असतील.
काही मुलांना स्तनांना हात लावणे खूप पसंत असते का?
काही पुरुषांना महिलांच्या स्तनांना स्पर्श करणं खूप आवडते. काही जण तर केवळ बहाणेच शोधत असतात. उदाहरणार्थ यामुळे तणाव कमी होतो. असेही म्हटलं जाते की पुरुषाने स्तनाला स्पर्श केल्यानंतर महिलांच्या भावना उत्तेजित होतात आणि यामुळे तणावही कमी होतो. तर काही पुरुषांचं असेही म्हणणं असते की त्यांचा दिवस खराब गेल्यास ते आपल्या जोडीदाराच्या स्तनांना स्पर्श करतात, यामुळे त्यांचा दिवस चांगला जातो.

Comments

Popular posts from this blog

योनीचे आकार आणि प्रकार

अतृप्त स्त्रीची लक्षणे

रोज रोज संभोग केल्याने स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये कोणते बदल होतात थोडक्यात सांगू शकाल का?