रोज रोज संभोग केल्याने स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये कोणते बदल होतात थोडक्यात सांगू शकाल का?



रोज रोज संभोग करणे ही निदान पुरुषांसाठी तरी केवळ अशक्य कोटीतील गोष्ठ आहे. विवाहानंतरही विवाहीतांमधील शारिरीक संबंधांचे प्रमाण हे आठवड्याला तीन ते चार दीवस एवढेच योग्य असते. अपत्यप्राप्तीनंतर तर हे प्रमाण परत एकदा कमी होवुन केवळ आठवड्यातुन दोन ते तीन दीवस एवढ्यावर येते. तरीही जर कुणी असा परमप्रतापी वीर या भुतलावर जन्माला आला असेल तर मग-
पुरुषांसाठी-
१)हाता पायांचे सांध्यांमध्ये दुखणे सुरु होते. सांध्यांची खुपच अतोनात झीज होते. कंबरेचे दुखणे वाढते.
२)शरीर अशक्त वाटु लागते. दीर्घकाळाच्या आजारपणातुन नुकत्याच बाहेर आलेल्या पेशंटसारखे किंवा चरस नाही तर गांजा मारुन आलेल्या माणसासारखा चेहरा दिसतो. चेहर्यावर तेज, तरतरी आणि उत्साह अजीबात नसतो.
३)सारासार विचारपद्धती आयुष्यातुन निघुन जाते. कायमस्वरुपी डोक्यात संभोगाचा विचार भुंग्यासारखा घीरट्या घालत राहतो.
शरीरविक्रय करत असलेल्या स्त्रीया ह्या प्रत्येक दिवशी कमीतकमी २ ते जास्तीत जास्त ६ ग्राहक करत असतील असे जरी समजुन घेतले तरीही-
१)ओठ जाड होतात. ओठांची कातडी सतत निघत राहते. ओठ राठ पडतात, कोरडेही पडतात. पर्यायाने अधीक मेकअपचा थर तोंडावर चोपडावा लागतो.
२)स्तन आणि पार्श्वभाग हे पुर्णपणे सैल पडतात, बेडौल होतात. आपले मुळचे गतवैभव गमावतात. नक्की कोण कोठे स्थलांतरीत झाले आहे हे ही कळणे मुश्कील होवुन जाते.
२)शरीर कायम थकलेले आणि दुखरे राहते. हात पाय गळुन पडल्यासारखे वाटतात. कंबरेचे दुखणे वाढते. स्तनांग्रे आणि स्तन दोन्हींनाही हातांचा साधा स्पर्शही नकोनकोसा वाटतो.
३)संभोगातील ईच्छा, उत्सुकता, नावीण्य आणि अप्रुपता नष्ठ होते. काय करायला आलायस ते कर आणि जा तोंड घेवुन या भावना तोंडावर दिसतात. अर्थात दीवसभरासाठी मुड खराब होवुन जातो.
४)आपल्याला एका वस्तुसारखी वापरली जाते याची भावना मनात सतत येत राहील्यामुळे तीचा आत्मसन्मान संपतो आणि ती स्वतःला नशेच्या समोर झोकुन देते. व्यसनाधीन होते

Comments

Popular posts from this blog

योनीचे आकार आणि प्रकार

अतृप्त स्त्रीची लक्षणे