पुरुष शरीराने बारीक असेल तरी तो दिवसातून ३-४ वेळा सेक्स करू शकतो का?
सेक्सची भावना मेंदूमध्ये असते. इच्छा झाली की लिंगामध्ये रक्तसंचय वाढतो. पार्टनरची इच्छा असेल तर सेक्स होतो. नवविवाहित जोडप्याची वासना जास्त असेल तर ते दिवसातून दोन-तीन वेळा सेक्स करू शकतात. अगदी त्यापेक्षा जास्त सेक्स करणारे देखील आहेत.
तब्येत बारीक आहे म्हणून थकवा येतो असे नाही. काही आजाराने बारीक असेल तर समजू शकतो.
बारीक अंग/ शरीर असल तरी योग्य तो आहार असणे गरजेचे.. आणि कोणत्याही पुरुषाची अंग तबेतवरून सेक्सची शक्यता किंवा स्टॅमिना ओळखू शकत नाही.
अंगकाठीच बारीक असेल तरी तो त्याच्या लैंगिक भुक प्रमाणे सेक्स करू शकतो. सेक्सला अति महत्त्व दिल्याने पुरुष जास्त सेक्स करत असला की आश्चर्य वाटते. हा एक तास केलेल्या व्यायामासारखाच आहे. फक्त यातून लैंगिक सुख मिळते एवढंच.
Comments
Post a Comment