सेक्स करताना वीर्य खूप कमी बाहेर पडणे.
सेक्स दरम्यान जे वीर्य बाहेर पडते ते किंवा शुक्राणुंचे प्रमाण अगदी 1 टक्के पेक्षा देखील कमी असते. वीर्यामध्ये ९९ टक्के सेमिनल वेसिकल्स (शुक्राणू) आणि प्रोस्टेट ग्रंथीचा रस आणि १ टक्क्यांपेक्षाही कमी वीर्य असते. वीर्यात असलेला रस संपूर्ण वीर्याला चिकट बनवतो, तसेच वीर्यामध्ये असलेल्या शुक्राणूंना तरंगण्यासाठी आणि पोषण देण्यास मदत करतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या पुरुषाच्या शरीरात वीर्याची निर्मिती त्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत चालू राहते, मग त्या व्यक्तीचे वय कितीही असो. वीर्यमध्ये असलेल्या 99 टक्के रसाचे उत्पादन मुख्यतः टेस्टोस्टेरॉन (पुरुषांच्या हार्मोन्स) वर अवलंबून असते.
वाढत्या वयानुसार टेस्टोस्टेरॉनच्या निर्मितीमध्ये थोडीशी घट होते. या कारणामुळेच वीर्याचे प्रमाण देखील काही टक्क्यांनी कमी होऊ शकते. पण हे नैसर्गिक आहे. हा आजार नाही. वीर्याचे प्रमाण आपल्या संभोगाच्या प्रमाणावर देखील अवलंबून असते. रोज सेक्स केल्यामुळे वीर्या मध्ये थोडीशी कपात होऊ शकते कारण नवीन वीर्य तयार होण्यासाठी आणि जमा होण्यासाठी थोडा वेळ लागतो. जर वीर्याचे प्रमाण कमी होत असेल तर ते वाढवण्यासाठी टेस्टोस्टेरॉन वाढवण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
Comments
Post a Comment