विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांमध्ये स्वतःच्या पार्टनर पती/पत्नी सोबत काही लैंगिक समस्या येते का ?


विवाहबाह्य सेक्स अनुभवताना जर भावनिक गुंतवणूक जास्त असेल, तर स्वतःच्या साथीदाराबरोबर इच्छा कमी होणे, कामपूर्ती न मिळणे, ताठरता न येणे, योनिमार्ग कोरडा पडणे, दोघांत तुलना करून वाद घालणे असे घडू शकते.

 पुरुषाला  वीर्यपतन लवकर झाले, सेक्स टाळू लागला, तर स्त्रियांना त्या पुरुषाचं बाहेर काही सुरू आहे का, अशी शंका येते. खरे तर प्रत्येकात हेच कारण असते असे नाही.काहींना दोघांशी सेक्स करताना कोणताही प्रॉब्लेम येत नाही.
 एका बरोबर प्रॉब्लेम येतो आणि एका बरोबर येत नाही असे झाले तरी ते गंभीर नसते .मुळ कारण शोधून सल्ला, उपचार घ्यावा.

Comments

Popular posts from this blog

योनीचे आकार आणि प्रकार

अतृप्त स्त्रीची लक्षणे

रोज रोज संभोग केल्याने स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये कोणते बदल होतात थोडक्यात सांगू शकाल का?