रोज रोज संभोग केल्याने स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये कोणते बदल होतात थोडक्यात सांगू शकाल का?
रोज रोज संभोग करणे ही निदान पुरुषांसाठी तरी केवळ अशक्य कोटीतील गोष्ठ आहे. विवाहानंतरही विवाहीतांमधील शारिरीक संबंधांचे प्रमाण हे आठवड्याला तीन ते चार दीवस एवढेच योग्य असते. अपत्यप्राप्तीनंतर तर हे प्रमाण परत एकदा कमी होवुन केवळ आठवड्यातुन दोन ते तीन दीवस एवढ्यावर येते. तरीही जर कुणी असा परमप्रतापी वीर या भुतलावर जन्माला आला असेल तर मग- पुरुषांसाठी- १)हाता पायांचे सांध्यांमध्ये दुखणे सुरु होते. सांध्यांची खुपच अतोनात झीज होते. कंबरेचे दुखणे वाढते. २)शरीर अशक्त वाटु लागते. दीर्घकाळाच्या आजारपणातुन नुकत्याच बाहेर आलेल्या पेशंटसारखे किंवा चरस नाही तर गांजा मारुन आलेल्या माणसासारखा चेहरा दिसतो. चेहर्यावर तेज, तरतरी आणि उत्साह अजीबात नसतो. ३)सारासार विचारपद्धती आयुष्यातुन निघुन जाते. कायमस्वरुपी डोक्यात संभोगाचा विचार भुंग्यासारखा घीरट्या घालत राहतो. शरीरविक्रय करत असलेल्या स्त्रीया ह्या प्रत्येक दिवशी कमीतकमी २ ते जास्तीत जास्त ६ ग्राहक करत असतील असे जरी समजुन घेतले तरीही- १)ओठ जाड होतात. ओठांची कातडी सतत निघत राहते. ओठ राठ पडतात, कोरडेही पडतात. पर्यायाने अधीक मेकअपचा थर तोंडावर चोपडावा लाग...