प्रेग्नंट व्हायचंय, लैंगिक संबंध ठेवण्याची योग्य वेळ कोणती?
मूल हवं आहे, यासाठी सेक्स करत असाल तर विशिष्ट कालावधी महत्त्वाचा आहे. प्रेग्नंट व्हायचंय, लैंगिक संबंध ठेवण्याची योग्य वेळ कोणती? प्रेग्नंट व्हायचंय, लैंगिक संबंध ठेवण्याची योग्य वेळ कोणती? वैज्ञानिकांच्या मते प्राण्यांमध्ये Environmental Toxicity मुळे हार्मोनल संतूलन बिघडल्याने प्रजनन क्षमतेवर परिणाम झाला आहे. माणासांमध्ये वातावरणातील वाढलेल्या केमिकलमुळे परिणामाची शक्यता तपासली जात आहे. मूल हवं आहे, यासाठी सेक्स करत असाल तर विशिष्ट कालावधी महत्त्वाचा आहे सेक्स (Sex) हा आरोग्याच्या आणि मातृत्वाच्या (Pregnancy) दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. परंतु, या घटकाविषयी दाम्पत्यांमध्ये अनेक समज-गैरसमज किंवा प्रश्न असतात. त्यांचं वेळीच निराकरण झालं तर लैंगिक जीवन अधिक आरोग्यदायी होतं आणि मातृत्वाचा हेतूही सफल होतो. जेव्हा एखाद्या दाम्पत्याला मूल हवं असतं किंवा ते त्या दृष्टीनं प्लॅनिंग करतात, तेव्हा काही प्रश्न त्यांच्या मनात असतात, की मूल व्हावं याकरिता लैंगिक संबंध ठेवण्याची नेमकी वेळ कोणती आणि या संबंधानंतर महिलांच्या शरीरात कशा पद्धतीनं प्रक्रिया सुरू होते? ही सर्व प्...